एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर -1

Women and Child Development

मा. विशाल सविता तेजराव नरवाडे

मा. विशाल सविता तेजराव नरवाडे

मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS) जिल्हा परिषद, धुळे
श्री. चंद्रकांत कोकिळा यादव पवार

श्री. चंद्रकांत कोकिळा यादव पवार

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. अजय सुशीला रमेशराव फडोळ

श्री. अजय सुशीला रमेशराव फडोळ

उप कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण
मा. प्रदीप सुमनताई बाबुलाल पवार

मा. प्रदीप सुमनताई बाबुलाल पवार

गटविकास अधिकारी पंचायत समिती, शिरपूर, जि. धुळे
श्रीमती वैशाली मीरा अरविंद निकम

श्रीमती वैशाली मीरा अरविंद निकम

बाल विकास प्रकल्प अधिकारी शिरपूर १

आमच्या विषयी

महिला व बाल कल्याण विभाग

प्रस्तावना:

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर एक अंतर्गत अंतर्गत एकुण 2१५ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत गरोदर महिला, स्तनदा माता, 0 ते 6 वयोगटातील बालके यातील पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात येतो.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील सेवा:

  • 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण आहार विषयक व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.
  • मुलांच्या योग्य मानसिक, शारिरिक सामाजिक विकासासाठीचा पाया घालणे.
  • बालमृत्यु, मुलांचा रोगटपणा, व कुपोषण शाळेची गळती यांचे प्रमाण कमी करणे.
  • मातांना पोषक आहार आणि आरेाग्य शिक्षण देऊन मुलांचे सर्वसाधारण आरोग्य आणि पोषक आहार यासंबंधीच्या गोष्टीची अधिक चांगली काळजी घेऊ शकतील अशा प्रकारे त्यांची क्षमता वाढविणे.
  • बाल विकासास चालना मिळावी म्हणुन विविध खात्यांमध्ये धोरण व अंमल बजावणी याबाबतीत प्रभावी समन्वय घडवुन आणणे.
  1. लेक लाडकी
  2. बलसंगोपन 

योजना/कार्यक्रम